IQAC व अर्थशात्र विभाग आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यान
दि एज्युकेशन सोसायटीचे,
पी. डी. कारखानीस महाविद्यालय, अंबरनाथ
IQAC व अर्थशात्र विभाग आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यान
आपल्या महाविद्यालयातील कला व वाणिज्य शाखेतील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, IQAC व अर्थशात्र विभागाद्वारे दि.१३/०८/२०२१ ,शुक्रवार, संध्याकाळी ४:०० ते ५.०० या वेळेमध्ये श्री.महिपाल बिस्नोई (बँक मनेजर,बँक ऑफ महाराष्ट्र,अंबरनाथ शाखा ) यांचे इंटरनेट बँकिंग या विषयावरील मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजिले असून या प्रसंगी सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांना विनंती करण्यात येते कि त्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे.
तसेच विद्यार्थ्याना विनंती करण्यात येते कि त्यांच्या परिसरात राहणाऱ्या व ओळखीच्या व्यक्तींना कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करावे.
हा कार्यक्रम गूगल मीट या ऍपवर घेतला जाणार असून त्याची लिंक येथेClick here
संयोजक
अर्थशात्र विभाग
प्रा. अगरवाल प्रतिभा बी.-विभागप्रमुख
प्रा.जावळे गौतम आर
प्रा.जवेरी कीर्ती
IQAC Committee
प्रा.दांडगे आनंद एन.-समन्वयक
डॉ.काळे सविता टी.
श्री.आहेर कैलाश एस.
डॉ. वंदना पुरव - (प्र-प्राचार्या)